Agriculture - Organic : Spread All 80


Features


  उच्च दर्जाचे ऑरगॅनिक स्टिकर, स्प्रेडर आणि पेनिट्रेटर
  फवारणीच्या औषधांना आठपट पानावर पसरविते , चिकटवून ठेवते तसेच पानामध्ये जिरविते
  जमिनीतून दिल्या जाणाऱ्या खतांना जलद गतीने मुळांपर्यंत पोहोचवते, ठिबक सिंचन संच तसेच फवारणी यंत्रे सुरक्षित ठेवते

Size : 100 ml 250 ml 500 ml 1 lt 5 lt
M.R.P. : 228/- 522/- 954/- 1600/- 6440/-
शेतकरी विक्री किंमत रु. : 150/- 350/- 650/- 1100/- 4500/-
प्रति पंप डोस / मिली ग्रॅम : 5 5 5 5 5
एक बॉटल मध्ये होणारे पंप (16 लिटर चा पंप) : 20 50 100 200 1000
शेतकऱ्याला येणारा प्रति पंप खर्च रु. : 8/- 7/- 7/- 6/- 5/-