Agricultural - Biological : Biofert Power +


Features


  किण्वन प्रक्रियेद्वारे तयार केलेले जैविक द्रवरूप खत
  उच्च दर्जाचे जैविक खत
  पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच जमीन भुसभुशीत करून जमिनीचा पोत सुधरवते
  सर्व पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी परिपूर्ण आहार

Size : 2lt 5lt
M.R.P. : 700/- 1500/-
शेतकरी विक्री किंमत : 500/- 1150/-
प्रति पंप डोस / मिली ग्रॅम : N.A N.A
एक बॉटल मध्ये होणारे पंप (16 लिटर चा पंप) : N.A N.A
शेतकऱ्याला येणारा प्रति पंप खर्च रु. : N.A N.A